“स्माईल प्लिज” म्हणत महापौर जयश्री महाजन यांनी छायाचित्रकारांना दिल्या शुभेच्छा
जळगाव | दि.19- पत्रकारितेसह व्यावसायिक छायाचित्रकारांना संघटित करीत गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिन महापौर ...