जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?
जळगाव, (प्रतिनिधी) : नागपूर येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात जळगाव शहर मतदारसंघाचे आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांनी महापालिकेच्या व्यापारी ...















