एरंडोल : नगराध्यक्षपदी डॉ. नरेंद्र ठाकूर यांचा ९२९४ मतांनी दणदणीत विजय; शिंदे सेनेचे नगरसेवक पदावर वर्चस्व
एरंडोल, (प्रतिनिधी) : येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले ...















