प्रभाग १३ मध्ये महायुतीचे बंडखोरांना ‘अल्टिमेटम’; दोन दिवसांत माघार न घेतल्यास कठोर कारवाईचा इशारा
जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १३ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीच्या (भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-रिपाई) अधिकृत उमेदवारांविरुद्ध ...















