वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!
जळगाव, (प्रतिनिधी) : विना परवाना वाळूची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्यावर वाळू ...















