जळगाव जिल्हा

महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांचे भाजपच्या कामगार मोर्चातर्फे अभिनंदन

पारोळा, (प्रतिनिधी) : येथे भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे पारोळा, एरंडोल, भडगाव विधानसभाचे पदाधिकारींनी प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे व प्रदेश उपाध्यक्ष...

Read more

दुचाकी घसरल्याने अपघात ; २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

रावेर, (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील रोझोदा ते खिरोदा या रस्त्यावर दुचाकी घसरून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा...

Read more

माझी उमेदवारी विकासकामांसाठीचं.. – अमोल चिमणराव पाटील

पारोळा, (प्रतिनिधी) : माझी उमेदवारी विकासकामांचे व्हिजन घेऊन जनतेसमोर जाणारी आहे. मंगळवारी दि. २९ रोजी मी उमेदवारी अर्ज भरणार असून...

Read more

शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

जळगाव, (विशेष प्रतिनिधी) : आगामी विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील सर्वंच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान शिवसेना...

Read more

‘मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड’ने जैन इरिगेशन परिवाराचा गौरव

मुंबई / जळगाव, (प्रतिनिधी) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.ने शेती, शेतकरी, सिंचन आणि पर्यावरणात जागतिक पातळीवरील केलेल्या अलौकिक कार्यास अधोरेखित...

Read more

जीवघेण्या वेदनांपासून ११ वर्षीय मुलाला दिलासा

जळगाव, (प्रतिनिधी) : लघवीच्या पिशवीत मुतखडा अडकून पडल्याने जीवघेण्या वेदनांपासून ११ वर्षीय मुलाला मुक्त करण्यात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व...

Read more

आ. राजूमामा भोळे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार.. – ना. गिरीश महाजन

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून आ. राजूमामा तथा सुरेश भोळे हे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील. त्यासाठी कार्यकर्त्यांनी...

Read more

नांदेडचे भाजपचे माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : नांदेडचे भाजपचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले...

Read more

जयश्री महाजन उतरल्या विधानसभेच्या आखाड्यात

जळगाव शहर मतदार संघातून मिळाली उमेदवारी जळगाव, दि.२५ (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवारीवरून असणारा...

Read more

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

जळगाव, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. आज गुरुवारी पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र...

Read more
Page 137 of 272 1 136 137 138 272

ताज्या बातम्या

error: Content is protected !!