• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

धुळ्यातून अनिल गोटे, चोपड्यात माजी शिक्षणाधिकारी राजू तडवींना उमेदवारी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 26, 2024
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र, राजकीय
0
शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

जळगाव, (विशेष प्रतिनिधी) : आगामी विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील सर्वंच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. धुळ्यातून अनिल गोटे, जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात जयश्री महाजन यांच्यासह चोपड्यात माजी शिक्षणाधिकारी राजू तडवी यांना संधी मिळाली आहे.

ठाकरे गटाच्या या यादीमध्ये एकूम १५ उमेदवारांचा समावेश आहे. शिंदे गटाच्या विद्यमान आमदार यामिनी जाधव यांच्याविरुद्ध ठाकरे गटाने भायखळा विधानसभा मतदारसंघातून मनोज जामसुतकर यांना उमेदवारी दिली आहे.

१) धुळे शहर- अनिल गोटे
२) चोपडा – राजू तडवी
३) जळगाव शहर- जयश्री महाजन
४) बुलढाणा- जयश्री शेळके
५) दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल
६) हिंगोली- रूपाली राजेश पाटील
७) परतूर- आसाराम बोराडे
८) देवळाली – योगेश घोलप
९) कल्याण पश्चिम- सचिन बासरे
१०) कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
११) वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव
१२) शिवडी- अजय चौधरी
१३) भायखळा- मनोज जामसुतकर
१४) श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
१५) कणकवली- संदेश भास्कर पारकर.

Next Post
माझी उमेदवारी विकासकामांसाठीचं.. – अमोल चिमणराव पाटील

माझी उमेदवारी विकासकामांसाठीचं.. - अमोल चिमणराव पाटील

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add