हेमंत पाटील (जळगावकर)

हेमंत पाटील (जळगावकर)

गोदावरी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतला अंंतराळातील इस्रोचा प्रवास

गोदावरी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतला अंंतराळातील इस्रोचा प्रवास

जळगाव, दि.०१ - भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही भारत सरकारच्या आधिपत्याखालील अंतराळ संशोधन करणार्‍या जगातील अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक, या...

केळी पीक विमा व अग्रीम नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करावी.. – आयुष प्रसाद

केळी पीक विमा व अग्रीम नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करावी.. – आयुष प्रसाद

जळगाव, दि.०१- मागील वर्षातील केळी पीक विम्याची व या वर्षातील २७ महसूल मंडळातील २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी...

आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे उद्घाटन

आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे उद्घाटन

जळगाव, दि. ०१ - आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक...

पत्रकारांसाठी १० लाखाचा विमा कवच एक प्रेरणादायी उपक्रम- प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे

पत्रकारांसाठी १० लाखाचा विमा कवच एक प्रेरणादायी उपक्रम- प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे

जळगाव, दि.२९ - महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे जळगावात सोमवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात पत्रकारांसाठी १० लाखाचा विमा वितरण...

महाराष्ट्र ऑर्थोपेडिक्स असोसिएशनतर्फे राज्य वार्षिक परिषदेचे आयोजन 

महाराष्ट्र ऑर्थोपेडिक्स असोसिएशनतर्फे राज्य वार्षिक परिषदेचे आयोजन 

जळगाव, दि.२५ - महाराष्ट्र ऑर्थोपेडिक्स असोसिएशनतर्फे ३९ व्या राज्य वार्षिक परिषदेचे २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान तीन दिवस जळगावातील गांधीतीर्थ...

गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस हस्तगत

गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस हस्तगत

भुसावळ, दि.२२ - अवैधरित्या गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या व्यक्तीस शहारातील नाहाटा चौफुली जवळील पाण्याच्या टाकीजवळून भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या...

कंत्राटी भरतीच्या निर्णया बाबत तात्कालिक महाविकास आघाडी सरकारचा भाजपतर्फे निषेध

कंत्राटी भरतीच्या निर्णया बाबत तात्कालिक महाविकास आघाडी सरकारचा भाजपतर्फे निषेध

जळगाव, दि.२१ - कंत्राटी भरतीचा निर्णय तात्कालिन महाविकास आघाडी सरकारने घेऊन राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महापाप केल्याचा आरोप...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात गरबा रास महोत्सव साजरा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात गरबा रास महोत्सव साजरा

जळगाव, दि.२१ - श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरूण येथे आज शनिवारी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये भुलाबाई महोत्सवानिमित्त गरबा रास...

राष्ट्रीय हुतात्मा दिनानिमित्त मानवंदना

राष्ट्रीय हुतात्मा दिनानिमित्त मानवंदना

जळगाव, दि.२१ - देशात विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २१ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष...

नॅशनल गेम्स-२०२३ स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रशिक्षकाची पंच व तांत्रिक अधिकारी पदी निवड

नॅशनल गेम्स-२०२३ स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रशिक्षकाची पंच व तांत्रिक अधिकारी पदी निवड

जळगाव, दि.२१ - ३७ वी नॅशनल गेम्स् स्पर्धा २०२३ चे आयोजन मनोहर पर्रीकर इनडोर स्टेडियम, गोवा येथे करण्यात आले आहे...

Page 326 of 440 1 … 325 326 327 … 440

ताज्या बातम्या

error: Content is protected !!