• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाराष्ट्र ऑर्थोपेडिक्स असोसिएशनतर्फे राज्य वार्षिक परिषदेचे आयोजन 

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 25, 2023
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्र ऑर्थोपेडिक्स असोसिएशनतर्फे राज्य वार्षिक परिषदेचे आयोजन 

जळगाव, दि.२५ – महाराष्ट्र ऑर्थोपेडिक्स असोसिएशनतर्फे ३९ व्या राज्य वार्षिक परिषदेचे २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान तीन दिवस जळगावातील गांधीतीर्थ येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती परिषदेचे आयोजन चेअरमन डॉ. सुनील नाहाटा, सेक्रेटरी डॉ. हर्षवर्धन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी परिषदेचे संचालक डॉ. अनिल खडके, जळगाव जिल्हा ऑर्थोपेडिक्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सरोदे, सचिव डॉ. भूषण झवर, को- चेअरमन डॉ. जितेंद्र कोल्हे, सायंटिफिक चेअरमन डॉ. विनोद जैन, ज्येष्ठ सर्जन डॉ.प्रकाश कोचर, डॉ.मिलिंद कोल्हे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

शुक्रवार २७ रोजी दुपारी ४ वाजता ज्येष्ठ डॉ. जी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते व असोसिएशनचे राज्याध्यक्ष डॉ. राजेंद्र अभ्यंकर, सचिव डॉ. नारायण करणे, डॉ. सुनील नाहाटा, डॉ. हर्षवर्धन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन होणार आहे. ३२ वर्षानंतर जळगाव जिल्हा ऑर्थोपेडिक्स असोसिएशनला यजमानपदाची संधी मिळाली आहे. परिषदेत राज्याबाहेरील नऊ तज्ञ मार्गदर्शकांसह राज्यातील ५०० अस्थिरोग तज्ञांचा सहभाग असणार आहे असे सांगितले. परिषदेसाठी स्व. डॉ.अनिल आचार्य, डॉ. प्रताप जाधव, डॉ.घनश्याम कोचुरे यांचे नाव तीन सभागृहांना देण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला डॉ. ज्ञानेश पाटील, डॉ. निरंजन चव्हाण, डॉ.संजय पाटील, डॉ.नितीन धांडे, डॉ.अनुप पाटील, डॉ हर्षिता नाहाटा, डॉ.दीपक अग्रवाल, डॉ. योगेंद्र नेहेते आदी अस्थिरोग तज्ञांची उपस्थिती होती.

Next Post
पत्रकारांसाठी १० लाखाचा विमा कवच एक प्रेरणादायी उपक्रम- प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे

पत्रकारांसाठी १० लाखाचा विमा कवच एक प्रेरणादायी उपक्रम- प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसीत चटई कंपनीला भीषण आग; आगीत मोठे नुकसान
जळगाव जिल्हा

जळगाव एमआयडीसीत चटई कंपनीला भीषण आग; आगीत मोठे नुकसान

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये बुद्ध मूर्तीची उत्साहात प्रतिष्ठापना
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये बुद्ध मूर्तीची उत्साहात प्रतिष्ठापना

May 2, 2026
जळगाव पोलीस दलाची मान उंचावली; ५ अधिकारी व २३ अंमलदारांना ‘डीजी इन्सिग्निया’ सन्मानचिन्ह
जळगाव जिल्हा

जळगाव पोलीस दलाची मान उंचावली; ५ अधिकारी व २३ अंमलदारांना ‘डीजी इन्सिग्निया’ सन्मानचिन्ह

May 1, 2026
महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
जळगाव जिल्हा

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

May 1, 2026
डॉ. अनिल पाटलांचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय
जळगाव जिल्हा

डॉ. अनिल पाटलांचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

April 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group