टीम खान्देश प्रभात

टीम खान्देश प्रभात

ट्रकच्या धडकेत दाम्पत्य ठार ; एरंडोल जवळील घटना

ट्रकच्या धडकेत दाम्पत्य ठार ; एरंडोल जवळील घटना

एरंडोल (प्रतिनिधी) : नातेवाईकाच्या अंत्ययात्रेला हजेरी लावून दुचाकीने घरी चाळीसगावकडे परतणारे पती-पत्नी ट्रकच्या धडकेत ठार झाले. ही भीषण घटना एरंडोलपासून...

परिवर्तनामध्येच शेतकऱ्यांची उन्नती – अनिल जैन

परिवर्तनामध्येच शेतकऱ्यांची उन्नती – अनिल जैन

जळगाव, दि.१७ (प्रतिनिधी) : विकास आणि विकासात्मक वाटचाली कडे मार्गक्रमण होण्यासाठी ड्रीप, स्प्रिंकलर्स, पाईपसह आधुनिक तंत्रज्ञान कंपनीतर्फे शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले जात...

सकल हिंदू समाजातर्फे पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

सकल हिंदू समाजातर्फे पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ काढण्यात आला मोर्चा जळगाव (प्रतिनिधी ) : बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे जळगाव...

आ. सुरेश भोळेंच्या पुढाकाराने “जळगाव सिव्हिल”ला हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वी

आ. सुरेश भोळेंच्या पुढाकाराने “जळगाव सिव्हिल”ला हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रहिवासी अशोक बारी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हिप रिप्लेसमेंटची यशस्वी शस्त्रक्रिया...

‘संवाद’तर्फे ‘संकल्प मैत्रीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

‘संवाद’तर्फे ‘संकल्प मैत्रीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा फोटोग्राफर व समव्यवसायिक यांच्या सहयोगाने जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधत 'संवाद'तर्फे 'संकल्प मैत्रीचा' काव्य मैफिलीचे...

चोपड्यात लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार ; एकाविरुद्ध गुन्हा

चोपड्यात लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार ; एकाविरुद्ध गुन्हा

चोपडा (प्रतिनिधी ) शहरात एका भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून पीडितेला आणि तिच्या...

घराची जीर्ण भिंत कोसळल्याने ७ वर्षीय बालकाचा मृत्यू

घराची जीर्ण भिंत कोसळल्याने ७ वर्षीय बालकाचा मृत्यू

यावल (प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावात बंद असलेल्या घराची जीर्ण भिंत कोसळल्याने सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. हि...

शेतकऱ्याची ३५ हजारांची रोकड लांबविली

मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून निवृत्त ग्रामसेवकाची साडेपाच लाखांत फसवणूक

नंदुरबारच्या तिघांविरुद्ध गुन्हा अमळनेर (प्रतिनिधी ) : मुलाला नोकरी लावण्याचे आमिष देत पाच लाख ४० हजार रुपयांत अमळनेर येथील निवृत्त ग्रामसेवकाची...

कानबाईचे विसर्जन करतांना पाय घसरुन पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

बेपत्ता असलेल्या मध्य प्रदेशातील तरुणीचा विहिरीत आढळला मृतदेह

अमळनेर तालुक्यातील चौबारी येथील घटना अमळनेर (प्रतिनिधी ) : बेपत्ता असलेल्या मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील पानसेमल येथे राहणाऱ्या एका २४...

खुशखबर : लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले हो… !

खुशखबर : लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले हो… !

स्वातंत्र्यदिनी ४८ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा मुंबई (वृत्तसंस्था ) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर पैसे...

Page 202 of 366 1 201 202 203 366

ताज्या बातम्या

error: Content is protected !!