• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बेपत्ता असलेल्या मध्य प्रदेशातील तरुणीचा विहिरीत आढळला मृतदेह

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 15, 2024
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कानबाईचे विसर्जन करतांना पाय घसरुन पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

अमळनेर तालुक्यातील चौबारी येथील घटना

अमळनेर (प्रतिनिधी ) : बेपत्ता असलेल्या मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील पानसेमल येथे राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीचा मृतदेह अमळनेर तालुक्यातील चौबारी गावातील एका विहिरीत १४ ऑगष्ट रोजी दुपारी चार वाजता आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रिनाबाई बिरबल पाडवी वय २४ रा. पानसेमल ता.बडवानी मध्यप्रदेश ह.मु.चौबारी ता.अमळनेर असे मयत झालेल्या तरूणीचे नाव आहे.

रिनाबाई पाडवी ही तरूणी अमळनेर तालुक्यातील चौबारी गावात आपल्या परिवारासह वास्तव्याला होती. सोमवारी १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता रिनाबाई पाडवी हीने घरात कुणाला काहीही न सांगता घरातून कुठेतरी निघून गेली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला मात्र ती आढळून न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या खबरीवरून हरविल्याची नोंद करण्यात आली होती.

बुधवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता गावातील राहत असलेल्या परिसरातील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोहेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहे.

Tags: amlnerCrime
Next Post
शेतकऱ्याची ३५ हजारांची रोकड लांबविली

मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून निवृत्त ग्रामसेवकाची साडेपाच लाखांत फसवणूक

ताज्या बातम्या

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
खान्देश

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add