• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कष्टकऱ्यांचे देशाच्या विकासात अमूल्य योगदान.. – आ.राजूमामा भोळे

कामगार महिला, पुरुषांसाठी गृहोपयोगी साहित्य संच वाटप

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 22, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय, सामाजिक
0
कष्टकऱ्यांचे देशाच्या विकासात अमूल्य योगदान.. – आ.राजूमामा भोळे

कामगार महिला, पुरुषांसाठी गृहोपयोगी साहित्य संच वाटप

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडलतर्फे बांधकाम कामगार महिला व पुरुषांसाठी मोफत गृहोपयोगी साहित्य संच (भांडे) वाटप कार्यक्रम नूतन मराठा विद्यालय सभागृह येथे शनिवारी पार पडला. कष्टकरी वर्गाला शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी कटीबद्ध असून कष्टकऱ्यांचे देशाच्या विकासात अमूल्य योगदान आहे, असे प्रतिपादन शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केले.

शहरातील कामगार महिला व पुरुषांची यावेळी मोठ्या संख्येने नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात उपस्थिती होती. प्रसंगी भाजपाच्या महानगर अध्यक्ष उज्वला बेंडाळे, प्रवासी कार्यकर्ता विक्रम भाई, जयेश भावसार, स्मिता वेद उपस्थित होतें. यावेळी आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते कामगार बांधवाना भांडी वाटप करण्यात आली. सदर योजनेमुळे कष्टकऱ्यांना संसारात मोठा हातभार लागला आहे. गृहोपयोगी साहित्य संच मिळाल्याने अनेक महिला व पुरुष कामगारांनी आ. राजूमामा भोळे यांचे आभार मानले.

कष्टकरी व्यक्तींच्या आयुष्यात प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. रोज काम करणार तर रोज मजुरी मिळणार अशी स्थिती असल्यामुळे त्यांना हातभार म्हणून सरकारी योजना महत्वाच्या असतात. यासाठी आज कामगारांना गृहोपयोगी साहित्य संच वाटप करण्यात आले आहे, असे यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले.

Tags: #mlaRajumama
Next Post
नाथाभाऊंनी जामनेरात स्वपक्षाच्या नेत्यांनाच काढला चिमटा, सतीशअण्णांनी पुसला घाम !

नाथाभाऊंनी जामनेरात स्वपक्षाच्या नेत्यांनाच काढला चिमटा, सतीशअण्णांनी पुसला घाम !

ताज्या बातम्या

१० वर्षीय बालिकेच्या डायबेटिक किटोअ‍ॅसिडोसिसवर यशस्वी उपचार
आरोग्य

१० वर्षीय बालिकेच्या डायबेटिक किटोअ‍ॅसिडोसिसवर यशस्वी उपचार

July 7, 2026
निष्काळजी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा; ​रस्त्यांच्या दुरवस्थेवरून उपमहापौर आणि स्थायी सभापती आक्रमक
जळगाव जिल्हा

निष्काळजी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा; ​रस्त्यांच्या दुरवस्थेवरून उपमहापौर आणि स्थायी सभापती आक्रमक

July 7, 2026
जळगाव जिल्हा निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात; १८३ खेळाडूंचा सहभाग
क्रिडा

जळगाव जिल्हा निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात; १८३ खेळाडूंचा सहभाग

July 7, 2026
अजंदा रेल्वे पुलाजवळ लूटमार करणाऱ्या टोळीला २४ तासांत ठोकल्या बेड्या!
गुन्हे

अजंदा रेल्वे पुलाजवळ लूटमार करणाऱ्या टोळीला २४ तासांत ठोकल्या बेड्या!

July 7, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: ८ गुन्ह्यांमधील १ कोटी ८६ लाखांचा गांजा नष्ट!
गुन्हे

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: ८ गुन्ह्यांमधील १ कोटी ८६ लाखांचा गांजा नष्ट!

July 6, 2026
‘एटोपिक प्रेग्नन्सी’मुळे मृत्यूच्या दारात असलेल्या २० वर्षीय महिलेला जीवदान!
आरोग्य

‘एटोपिक प्रेग्नन्सी’मुळे मृत्यूच्या दारात असलेल्या २० वर्षीय महिलेला जीवदान!

July 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group