• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

समता नगरातील आगग्रस्त कुटुंबियांना जैन उद्योग समूहाकडून मदत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 12, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय, सामाजिक
0
समता नगरातील आगग्रस्त कुटुंबियांना जैन उद्योग समूहाकडून मदत

जळगाव, (प्रतिनिधी ) : समतानगरातील घर जळालेल्या कुटुंबियांना जैन उद्योग समुहा कडून मदत करण्यात आली आहे.  जळगाव शहरातील समतानगरातील धामणगाव वाडा येथील घराला शार्टसकीटमुळे आग लागल्याने संसार उपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या.

दुर्गाबाई सदाशिव चव्हाण, किशोर सदाशिव चव्हाण, सावित्री किशोर चव्हाण, समीक्षा किशोर चव्हाण, रितिका किशोर चव्हाण या पीडित कुटुंबियाना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याशी मदतीबाबत चर्चा केली होती.

त्यानुसार जैन उद्योग समुह कडून संसार उपयोगी वस्तू पीडित कुटूंबीयांना देण्यात आल्या. यावेळी जैन उद्योग समुहाचे अनिल जोशी, प्रताप बनसोडे, किरण अडकमोल, अनिल लोढे, गौतम सरदार, लताबाई कोळी, अंजनाबाई पाटील, जनाबाई चौधरी आदी उपस्थित होते.

Tags: Jalgaon
Next Post
लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार

ताज्या बातम्या

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add