• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सूरमाज फाउंडेशन तर्फे IAS झालेल्या गौरव साळुंखे यांचा सत्कार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 26, 2021
in सामाजिक
0
सूरमाज फाउंडेशन तर्फे IAS झालेल्या गौरव साळुंखे यांचा सत्कार

चोपडा, दि. 25 – शहरातील रहिवासी गौरव रवींद्र साळुंखे, यांनी 24 व्या वर्षीच IAS परीक्षेत देशभरातून 128 क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले आहे. त्याच्या मेहनतीचे त्यांना फळ मिळाले असून चोपड़ा शहरातील सर्व जाती आणि धर्माच्या लोकांसाठी अभिमानाची बाब आहे.

दरम्यान शहराचा सूरमाज फाउंडेशन ने सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने गौरव रवींद्र साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी भविष्यात अश्याच प्रकारे चांगले कार्य करीत रहावे. अशा शुभेच्छा त्यांना दिल्या. त्यांनी आपल्या शहराचे नाव मोठे करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

चोपडा शहरातील प्रत्येक तरुण मेहनत करून सिविल सर्विसेस मध्ये भरती व्हावे आणि  आपल्या देशाचे आणि गावाचे नाव रोशन करावे अशी अपेक्षा सूरमाज फाउंडेशन ने व्यक्त केली. यावेळी गौरव साळुंखे यांचा सत्कार हाजी उस्मान शेख यांच्यासह जीयाउद्दीन काझी, अबुलस शेख, शोएब साहब, डॉ. एम डी रागीब, डॉ. मोहम्मद जुबैर शेख, डॉ रागीब यांनी केला. यावेळी सुरमाज फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Next Post
रात्री फिरणाऱ्या भुतांचा पर्दाफाश VIDEO

रात्री फिरणाऱ्या भुतांचा पर्दाफाश VIDEO

ताज्या बातम्या

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत
खान्देश

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

October 9, 2026
कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add