• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संकट : जगात मंकीपॉक्सचे थैमान ; भारतात आरोग्य यंत्रणा अलर्ट

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 20, 2024
in आरोग्य, महाराष्ट्र, राज्य
0
संकट : जगात मंकीपॉक्सचे थैमान ; भारतात आरोग्य यंत्रणा अलर्ट

मुंबई (वृत्तसंस्था ) ;- जगात मंकीपॉक्सने खळबळ उडाती आहे. आता आफ्रिकेपाठोपाठ पाकिस्तानमध्येही मंकीपॉक्सने थैमान घातले आहे. याबाबत आपल्या देशात चिंता वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सचा उद्रेक आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केला आहे.

डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस ॲधानोम गेब्रेयसस यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, १५ ऑगस्ट रोजी मंकीपॉक्सवर आपत्कालीन समितीची बैठक झाली. १२ पेक्षा जास्त देशांमध्ये लहान मुले आणि प्रौढांमध्ये मांकीपॉक्सची प्रकरण समोर आली आहे, यावेळी असे नोंदवले. विषाणूचा एक नवीन प्रकार पसरत आहे.

जागतिक स्तरावर एमपीओएक्सबाबतची सद्यस्थिती लक्षात घेता भारत सरकारही पूर्णपणे सतर्क आहे. मंकीपॉक्सबाबत तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या अंतर्गत, आपत्कालीन वॉर्ड तयार करणे आणि विमानतळांवर दक्षता वाढवणे यासारखी खबरदारीची पावले उचलण्यात आली आहेत. सरकारने रुग्णालयांना रॅशेस असलेल्या रुग्णांची ओळख पटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्यासाठी आयसोलेशन वॉर्ड तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. दिल्लीतील ३ नोडल रुग्णालये यासाठी तयार ठेवली आहेत.

Tags: helthindiamonky poxpakistan
Next Post
शौचालयातून आल्यावर ५ रुपये सुट्टे नसल्याने तरुणाच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले !

शौचालयातून आल्यावर ५ रुपये सुट्टे नसल्याने तरुणाच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले !

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खान्देश

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

October 9, 2026
प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार
जळगाव जिल्हा

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add