• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

निष्णात हृदयरोग तज्ज्ञ डॉ.सुभाष चौधरी अनंतात विलीन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 19, 2024
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
निष्णात हृदयरोग तज्ज्ञ डॉ.सुभाष चौधरी अनंतात विलीन

जळगाव  प्रतिनिधी – येथील प्रतिथयश व निष्णात हृदय रोग तज्ञ डॉ.सुभाष भास्कर चौधरी ( वय 79 ) यांचे अल्पश: आजाराने काल निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर मोक्ष धाम, जैन हिल्स येथे अंतिम संस्कार करण्यात आले.

यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार शिरिष चौधरी, केसीई चे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, जैन इरिगेशन सिस्टम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन , प्राचार्य अनिल राव , अँड. प्रकाश पाटील, माजी महापौर नितीन लद्धा, भोरगाव लेवा पंचायतचे सचिव अँड संजय राणे आर्किटेक्ट दिलीप कोल्हे, जैन परिवारातील सर्व सदस्य, कंपनीचे सहकारी, शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर्स, वकील व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, चौधरी परिवाराच्या वतीने राजीव चौधरी यांनी भावना व्यक्त केल्यात.

डॉ.चौधरी यांनी गेल्या 50 वर्षांपासून श्री हॉस्पिटलच्या माध्यमातुन रुग्णसेवा केली.डॉ.चौधरी हे लेवा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते.यासह बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य तसेच सिनेट सदस्य, महावीर सहकारी बँकेचे संचालक होते.
विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

Next Post
ह्रदयद्रावक: निंबादेवी धरणात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

ह्रदयद्रावक: निंबादेवी धरणात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

ताज्या बातम्या

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद
गुन्हे

आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

April 16, 2026
जळगाव महापालिकेच्या ७ स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड; भाजपचे पारडे जड
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेच्या ७ स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड; भाजपचे पारडे जड

April 15, 2026
गावठी कट्टा व कोयत्यासह दोघांना ठोकल्या बेड्या; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

गावठी कट्टा व कोयत्यासह दोघांना ठोकल्या बेड्या; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group