• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

निष्णात हृदयरोग तज्ञ डॉ. सुभाष चौधरी यांचे निधन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 18, 2024
in खान्देश, जळगाव जिल्हा, निधन वार्ता
0
निष्णात हृदयरोग तज्ञ डॉ. सुभाष चौधरी यांचे निधन

जळगाव, दि.१८ : येथील प्रतिथयश व निष्णात हृदय रोग तज्ञ डॉ. सुभाष भास्कर चौधरी (वय ७९) यांचे अल्पशा आजाराने आज ६ वाजून १५ मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शारदा चौधरी, मुलगा डॉ. क्षितिज चौधरी, सून डॉ. रिमा चौधरी, नातवंडे, मुलगी राधिका, जावई उद्योजक राहुल चौधरी व नातवंडे आहेत.

डॉ. चौधरी यांनी गेल्या ५० वर्षांपासून श्री हॉस्पिटलच्या माध्यमातुन रुग्ण सेवा केली. ते लेवा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते. यासह बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे ते सिनेट सदस्य, महावीर सहकारी बँकेचे संचालक होते, विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

त्यांची अंतिमयात्रा दुपारी ३:३० वाजता राहते घर, प्रताप नगर येथून निघून जैन हिल्स, शिरसोली रोड येथे जाईल व तिथे अंतिम संस्कार होतील.

Next Post
कुत्रे आडवे आल्याने रिक्षा झाली पलटी ; तरुण ठार

कुत्रे आडवे आल्याने रिक्षा झाली पलटी ; तरुण ठार

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add