• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिवसेना जळगाव महानगरच्या वतीने भगव्या सप्ताहाचा शुभारंभ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 8, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय, सामाजिक
0
शिवसेना जळगाव महानगरच्या वतीने भगव्या सप्ताहाचा शुभारंभ

जळगाव | दि.०८ ऑगस्ट २०२४ | शिवसेना जळगाव महानगर च्या वतीने भगवा सप्ताह निमित्त शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभर दिनांक ४ ते ११ ऑगस्ट या कालावधीमध्ये भगव्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहामध्ये सदस्य नोंदणी अभियान शाखा उद्घाटन, नवीन मतदार नोंदणी, घर तिथे शिवसैनिक गाव तिथे शिवसेना यासह अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना जळगाव महानगरच्या वतीने विविध उपक्रम राबवले जाणार असून आज गुरूवारी शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, गायत्री सोनवणे, निता सांगोळे, अंकुश कोळी, प्रशांत सुरळकर, मानसिंग सोनवणे, किरण भावसार, निलेश ठाकरे, संजय सांगळे, कलीम खान, गिरीश कोल्हे, विशाल वाणी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
४० लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

४० लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

ताज्या बातम्या

जिवंतपणी ज्येष्ठांची सेवा हेच महापुण्य; मातोश्री यमुनाई वृद्धाश्रमात साहित्याचे मोफत वाटप
जळगाव जिल्हा

जिवंतपणी ज्येष्ठांची सेवा हेच महापुण्य; मातोश्री यमुनाई वृद्धाश्रमात साहित्याचे मोफत वाटप

October 5, 2026
५८व्यांदा रक्तदान करून पै. शिवाजी पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी
Uncategorized

५८व्यांदा रक्तदान करून पै. शिवाजी पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी

October 5, 2026
एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड
खान्देश

एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड

October 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
खान्देश

रेल्वे स्थानकावर प्रकृती खालावली अन् बांगलादेशी महिलेचे बिंग फुटले

October 5, 2026
आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू
खान्देश

आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

October 5, 2026
महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add