• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; दोन जण जखमी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 5, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; दोन जण जखमी

जळगाव तालुक्यातील फुपनगरी येथील घटना

जळगाव | दि. ०५ जुलै २०२४ | चोपडा तालुक्यातील धानोरा येथून जळगावला येत असताना दुचाकीस्वारांना शिवशाही बँडच्या वाहनाने मागून जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी झाले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

बाळू प्रल्हाद कोळी (वय ५०, रा. धानोरा ता. चोपडा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. सोमवारी दि. ५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेला बाळू कोळी हे धानोरा गावातील गोपाळ बस्तीराम साळुंखे (वय ४०) आणि विजय जगन्नाथ लोहार (वय २५) यांच्यासह जळगाव येथे दुचाकीने येत होते.दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील फुपनगरी येथे महादेव मंदिराजवळ शिवशाही बँड पथकाच्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.

या धडकेत दुचाकीवरील तिघे रस्त्यावर फेकले गेले. यात बाळू कोळी हे गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळू कोळी यांना तपासून मयत घोषित केले.

Tags: accidentCrimeJalgaon
Next Post
विषारी औषधाने सफाई कामगाराचा मृत्यू ; पहूर येथील घटना

विषारी औषधाने सफाई कामगाराचा मृत्यू ; पहूर येथील घटना

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add