• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विषारी औषधाने सफाई कामगाराचा मृत्यू ; पहूर येथील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 5, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
विषारी औषधाने सफाई कामगाराचा मृत्यू ; पहूर येथील घटना

जामनेर | दि. ०५ जुलै २०२४ | तालुक्यातील पहुर येथे साफसफाई करत असताना स्वच्छता करण्यासाठी औषधाची बाटली उघडताना तोंडात विष गेल्याने सफाई कर्मचाऱ्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विजय दिलीप गोयर (वय-३९, रा. पहूर ता.जामनेर) असे मयत झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे नाव आहे. विजय दिलीप गोयर हे आई लिलाबाई, पत्नी राधिका, दोन भाऊ आणि दोन मुलं असा यांच्यासह पहूर येथे वास्तव्याला होते. गेल्या १५ वर्षांपासून  स्वच्छता कर्मचारी म्हणून कामाला होते. दरम्यान रविवारी ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास स्वच्छतेसाठी लागणारी औषधाची बाटली उघडत असताना अचानकपणे औषध हे तोंडात गेले.

त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. ही बाब लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने खाजगी वाहनातून दाखल करत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी ५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Tags: CrimeJamnerpahur
Next Post
जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या आरोपीला अटक

जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या आरोपीला अटक

ताज्या बातम्या

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

August 30, 2026
गोदावरी आय एम आर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध मैदानी खेळांचे आयोजन !
जळगाव जिल्हा

गोदावरी आय एम आर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध मैदानी खेळांचे आयोजन !

August 30, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

कडमळू येथे घरफोडी; १ लाख १३ हजारांचा ऐवज लंपास

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!
जळगाव जिल्हा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add