• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रामेश्वर कॉलनीतील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 5, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
रामेश्वर कॉलनीतील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

जळगाव | दि. ०५ ऑगस्ट २०२४ | रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किरण रमेश शिंपी (वय २२ रा. शिंदी ता. भडगाव, ह.मु. रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. किरण शिंपी हा आई, भाऊ आणि वहिनीसोबत भडगाव तालुक्यातील शिंदीं येथे वास्तव्याला होता. गेल्या अडीच वर्षांपासून तो जळगाव एमआयडीसीतील एका ठिंबक कंपनीत कामाला होता. त्यामुळे तो जळगावातील रामेश्वर कॉलनीत वास्तव्याला होता. रविवारी ४ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास त्याचे मित्र रवी सोबत बोलणे झाले होते. त्यानंतर त्याने राहत्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली.

सोमवारी सकाळी घर मालकीन यांनी घरात डोकावून पाहिले असता किरण याने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारींनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी मयत घोषीत केले.

आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Tags: atmhatyaCrimeJalgaon
Next Post
स्वर, सुरांनी ना. धों. महानोर यांना आदरांजली

स्वर, सुरांनी ना. धों. महानोर यांना आदरांजली

ताज्या बातम्या

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

August 30, 2026
गोदावरी आय एम आर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध मैदानी खेळांचे आयोजन !
जळगाव जिल्हा

गोदावरी आय एम आर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध मैदानी खेळांचे आयोजन !

August 30, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

कडमळू येथे घरफोडी; १ लाख १३ हजारांचा ऐवज लंपास

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!
जळगाव जिल्हा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add