• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खून | कौटुंबिक वादातुन मारहाणीत पत्नीचा मृत्यू, पतीला अटक

जामनेर तालुक्यातील गोद्री येथील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 5, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
खून | कौटुंबिक वादातुन मारहाणीत पत्नीचा मृत्यू, पतीला अटक

जामनेर | दि. ०५ ऑगस्ट २०२४ | तालुक्यातील गोद्री येथे कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीला केलेल्या बेदम मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे जामनेर उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी आज मयत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

काजल विशाल चव्हाण (वय २४, रा. गोद्रि ता. जामनेर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. काजल ही पती विशाल, सासू-सासरे यांच्यासह राहत होती. काही महिन्यांपूर्वीच विशाल आणि काजलचा विवाह झाला असून गेल्या १ महिन्यापासून दोघं पती-पत्नीमध्ये कौटुंबिक विषयावरून वादविवाद होते. हे वाद मिटवण्यासाठी कुटुंबातील काही सदस्यांनी प्रयत्न देखील केला होता. मात्र रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास दोघांचा वाद विकोपाला गेला.

त्यानंतर विशालने संतप्त होऊन काजलच्या तोंडावर, नाकावर, दांड्याने आणि इतर धारदार वस्तूने मारहाण केली. या मारहाणीमध्ये काजल ही गंभीर जखमी झाली. दरम्यान ग्रामस्थांनी जखमी काजलला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता तेथे तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. यावेळी काजलच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

जामनेर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. तसेच पती विशाल याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान सोमवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये काजलच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींना आणि पती विशालला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान खुनाच्या घटनेमुळे जामनेर तालुका पुन्हा एकदा हादरला आहे.

Tags: CrimeJalgaonJamner
Next Post
रामेश्वर कॉलनीतील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

रामेश्वर कॉलनीतील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

ताज्या बातम्या

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना
Uncategorized

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना

September 15, 2026
गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान
आरोग्य

गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान

September 15, 2026
कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 
गुन्हे

कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 

September 15, 2026
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध

September 15, 2026
गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या
गुन्हे

गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या

September 15, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
जळगाव जिल्हा

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add