• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुक्तळ येथील माजी सरपंच जितेंद्र पाटील यांची आत्महत्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 2, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
मुक्तळ येथील माजी सरपंच जितेंद्र पाटील यांची आत्महत्या

बोदवड | दि. ०२ ऑगस्ट २०२४ | विषारी द्रव सेवन करीत तालुक्यातील मुक्तळ गावातील माजी सरपंच जितेंद्र पाटील यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून त्यांना उपचारासाठी जळगाव येथे हलवल्यानंतर बुधवार दिनांक ३१ रोजी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मुक्तळ गावात जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पत्नी पल्लवी पाटील या विकासकामे करीत होत्या. विकासकामे करण्यासाठी लागणारे पैसे त्यांनी घरून खर्च केले व नातेवाइकांकडूनही पैसे घेतले. मात्र कामाचे बिल न निघाल्याने त्यांना नैराश्य आले व शेतीसाठी देखील पैसा लागत असल्याने ते हतबल झाले. त्या तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे ग्रामस्थ माहिती देत आहेत.

Tags: bodvadCrimeJalgaonsuicide
Next Post
नेरी शिवारातील अपघातात जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू

नेरी शिवारातील अपघातात जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add