• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गाळेधारकांना आ.राजुमामांनी दिली दिवाळीची गोड भेट

सुधारित भाडेपट्टा वसुली दर मुदत संपल्याच्या कालावधीपासून होणार लागू

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 7, 2023
in जळगाव जिल्हा
0
गाळेधारकांना आ.राजुमामांनी दिली दिवाळीची गोड भेट

जळगाव, दि.०७ – शहरातील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील २३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. दरम्यान आमदार सुरेश भोळे यांनी शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्या मुळे दि.१० ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेऊन गाळेधारकांच्या भाडेपट्टा निश्चित व गाळे नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे गाळेधारक व्यापाऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचे बोलले जातेयं.

मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळे धारकांना भाडे पट्टा नूतनीकरण नवीन दराची अंमलबजावणी सन २०१९ पासून करणार असल्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी भाडेपट्टा वसुली सुधारित दर हा भाडेपट्टा करारनामा संपल्याच्या कालावधी पासून म्हणजेच सन २०१२ पासून लागू करणेसाठी मागणी केली होती. त्यास अखेर आज मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे.

व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा प्रश्न आता सुटल्याने महानगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडेल व जळगाव शहराच्या विकासासाठी मदत होईल, शासन निर्णयाचे स्वागत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, नगरविकास विभागाच्या उपसचिव श्रीमती विद्या हम्प्या यांच्या विशेष सहकार्यामुळे यश मिळाले असल्याचे आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी सांगितले.

Next Post
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वेब परिषदेत निवड झालेली अनुभूती निवासी स्कूल पहिली भारतीय शाळा

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वेब परिषदेत निवड झालेली अनुभूती निवासी स्कूल पहिली भारतीय शाळा

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
जळगाव जिल्हा

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
जळगाव जिल्हा

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
मनोरंजन

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबादमध्ये महायुतीची मोर्चेबांधणी; नगराध्यक्ष व नगरसेवकांची घेतली भेट
जळगाव जिल्हा

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबादमध्ये महायुतीची मोर्चेबांधणी; नगराध्यक्ष व नगरसेवकांची घेतली भेट

June 17, 2026
नाशिकचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सागर काकतकर आता दर महिन्याला जळगावात उपलब्ध
आरोग्य

नाशिकचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सागर काकतकर आता दर महिन्याला जळगावात उपलब्ध

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

June 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group