• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वेब परिषदेत निवड झालेली अनुभूती निवासी स्कूल पहिली भारतीय शाळा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 9, 2023
in शैक्षणिक
0
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वेब परिषदेत निवड झालेली अनुभूती निवासी स्कूल पहिली भारतीय शाळा

जळगाव, दि.०९ – भारतात प्रथमच जळगावच्या अनुभती शाळेला दक्षिण कोरीयामधील जागतिक संमेलनात भाग घेण्याची संधी मिळाली आहे. अनुभूती शाळेतील दहावीचा विद्यार्थी अथर्व राठोर याने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वेब परिषदेत भारतातील बहूसंस्कृतीवाद – एकत्वम या विषयावर सादरीकरण केले.

या परिषदेत १७ देशातील शाळांची निवड करण्यात आली होती. त्याने भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक विकास आणि विदेश धोरण या विषयावर सगळ्यांशी संवाद साधला. सर्व देशांच्या प्रतिनिधींना हे सादरीकरण खूप आवडले.

भारत सोडून या १७ देशात ऑस्ट्रेलिया, सर्बिया, म्यानमार, इंडोनेशिया, जपान, कोरीया, फिलीपाईन्स, न्यूझीलंड, तैवान, भूतान, नेपाळ, कंबोडीया, ब्रुनेई, व्हीएतनाम, कोलंबिया आणि युएसए या देशांचा समावेश आहे. या देशातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण, अन्न सुरक्षा, स्थलांतर, बहूसंस्कृतीवाद, आश्रित, हिंसा, आणि मानवी हक्क या त्यांच्या देशातल्या समस्यांंवर चर्चा केली.

या आंतरराष्ट्रीय वेब परिषदेचा मूळ उद्देश तरुणांमध्ये या समस्यांची जाणीव असावी आणि त्यांच्यामध्ये चांगला भविष्यातील उद्याचा काळात संवाद साधण्यास उत्तेजन देणे आहे. कुम्हो शाळेतील विद्यार्थ्यांनी या परिषदेचे संघटन केले आणि जी-यंग जूंग ह्यांनी परिषदेचे संघटक म्हणून काम केले. कुम्हो हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक गाणे आणि समूहनृत्य परिषदेच्या समारोपाआधी सादर केले. आभार प्रदर्शनाने या परिषदेचा समारोप झाला.

Next Post
जिल्ह्यात वायू प्रदुषण सूचनांच्या अंमलबजावणीसाठी विशेष पथके

जिल्ह्यात वायू प्रदुषण सूचनांच्या अंमलबजावणीसाठी विशेष पथके

ताज्या बातम्या

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा
जळगाव जिल्हा

‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा

July 22, 2026
कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add