• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चार मंत्री जळगाव शहरात दाखल

प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या मुलीच्या विवाहाला लावणार हजेरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 10, 2023
in जळगाव जिल्हा
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चार मंत्री जळगाव शहरात दाखल

जळगाव, दि.१० – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी साडेबारावाजेच्या सुमारास जळगाव विमानतळावर दाखल झाले. ते चोपडा तालुक्याचे माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या मुलीच्या विवाहाला हजेरी लावून नवदाम्पत्यास आशीर्वाद देणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, खनिकर्म मंत्री दादा भुसे हे देखील जळगावात आले आहेत. त्याचबरोबर ग्रामविकास, पंचायत राज व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, आ. किशोर पाटील विमानतळावर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले.

Next Post
अनुभूती निवासी स्कूलचा यंदाही १०० टक्के निकाल

अनुभूती निवासी स्कूलचा यंदाही १०० टक्के निकाल

ताज्या बातम्या

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल
खान्देश

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल

September 23, 2026
मावशीच्याच घरावर भाच्याचा डल्ला; २४ तासांत दोघे जेरबंद
खान्देश

मावशीच्याच घरावर भाच्याचा डल्ला; २४ तासांत दोघे जेरबंद

September 23, 2026
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये अधिक नफ्याचे अमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक

September 23, 2026
गिरणा नदीकाठी अवैध गावठी हातभट्टीवर धाड; ३० हजारांचे रसायन जागीच नष्ट
गुन्हे

गिरणा नदीकाठी अवैध गावठी हातभट्टीवर धाड; ३० हजारांचे रसायन जागीच नष्ट

September 23, 2026
पती जेवणासाठी बाहेर गेले असताना १८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
गुन्हे

पती जेवणासाठी बाहेर गेले असताना १८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

September 23, 2026
वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी
जळगाव जिल्हा

वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी

September 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add