• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शासकीय वाहन चालक संघटनेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 2, 2021
in राजकीय
0
शासकीय वाहन चालक संघटनेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

जळगाव, दि.02 –  माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात शासकीय वाहन चालक संघटनेच्यावतीने गुरुवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले.
दरम्यान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, अशोक लाडवंजारी, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, मंगला पाटील, वाल्मीक पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बहारे उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विष्णू वावरे, राजू माळी यांच्यासह संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Next Post
अमेरिकेतील अत्तरदे फाउंडेशनने दिली जळगावकरांना ऑक्सिजन काॅन्सट्रेटर व इतर मशीन सामग्री

अमेरिकेतील अत्तरदे फाउंडेशनने दिली जळगावकरांना ऑक्सिजन काॅन्सट्रेटर व इतर मशीन सामग्री

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add