• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अमेरिकेतील अत्तरदे फाउंडेशनने दिली जळगावकरांना ऑक्सिजन काॅन्सट्रेटर व इतर मशीन सामग्री

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 2, 2021
in आरोग्य
0
अमेरिकेतील अत्तरदे फाउंडेशनने दिली जळगावकरांना ऑक्सिजन काॅन्सट्रेटर व इतर मशीन सामग्री

जळगाव, दि.02- अमेरिकेतील अत्तरदे फाऊंडेशनच्या वतीने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. दरम्यान अत्तरदे फाउंडेशन तर्फे ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर आणि बायपॅप मशिन्सचे लोकार्पण माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.

यासाठी लेवा पाटीदार फाऊंडेशन आणि अखील भारतीय लेवा पाटीदार महासंघ व सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय संस्था यांची मदत लाभली. यावेळी बोलताना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अत्तरदे फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले.
बाईट-

कार्यक्रमाप्रसंगी व्यासपिठावर खासदार रक्षा खडसे, महापौर जयश्री महाजन, डॉक्टर ए.जी. भंगाळे, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी आमदार डॉक्टर गुरुमुख जगवानी, माजी उपमहापौर सुनील खडसे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Next Post
‘नाथ मॅरेथॉन’ स्पर्धा जळगावात संपन्न VIDEO

'नाथ मॅरेथॉन' स्पर्धा जळगावात संपन्न VIDEO

ताज्या बातम्या

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका
गुन्हे

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

September 2, 2026
उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

September 1, 2026
इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा
खान्देश

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

September 1, 2026
गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add