• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘नाथ मॅरेथॉन’ स्पर्धा जळगावात संपन्न VIDEO

माजी उपमहापौर सुनील वामनराव खडके यांचा पुढाकार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 2, 2021
in क्रिडा
0
‘नाथ मॅरेथॉन’ स्पर्धा जळगावात संपन्न VIDEO

जळगाव, दि. 02 –  माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त सुनील वामनराव खडके मित्र परिवाराच्या वतीने ‘नाथ मॅरेथॉनचे’ आयोजन गुरुवारी करण्यात आले. दरम्यान जळगाव शहराचे माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवत मान्यवरांच्याहस्ते सुरुवात करण्यात आली.

काव्यरत्नावली चौकापासून ते स्वातंत्र्य चौकाला वळसा घालत पुन्हा काव्यरत्नावली चौकापर्यंत असा मॅरेथॉनचा मार्गक्रम होता.
यात पुरुष आणि महिला असे दोन गट करण्यात आले होते.

दरम्यान विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी उद्योजक किशोर ढाके, चंदन चौधरी, अशोक लाडवंजारी, दिलीप माहेश्वरी, डॉक्टर दीपक नेहेते, डॉक्टर योगेंद्र नेहेते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पहा.. VIDEO 

Tags: Ekanath KhadseJalgaon newsKhandesh PrabhatSunil Khadkeखान्देश प्रभातजळगाव
Next Post
बचत गटांच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन

बचत गटांच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group