• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ईपीएफओ कार्यालयातर्फे ‘निधी आपके निकट २.०’ उपक्रम

ई-नोमिनिशनसह अन्य समस्यांवर संपन्न झाली कार्यशाळा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 28, 2023
in जळगाव जिल्हा
0
ईपीएफओ कार्यालयातर्फे ‘निधी आपके निकट २.०’ उपक्रम

जळगाव, दि.२८ – कर्मचारी भविष्य निधी संगठन श्रम एवं रोजगार मंत्रालय भारत सरकारतर्फे ‘निधी आपके निकट २.०’ या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. हे औपचारिक उद्घाटन दिल्ली येथील मुख्य कार्यालयातुन आॕनलाईन पध्दतीने झाले. याप्रसंगी जळगाव जिल्हा कर्मचारी भविष्य निधि संगठन जिल्हा कार्यालयातर्फे कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये ई-नोमिनेशन व ई पी एफ ओ चे नवीन उपक्रमाबाबत अवगत केले गेले. कार्यशाळेमध्ये ई-नोमिनेशन चे महत्व व ई पी एफ ओ संबंधित बदलत असलेल्या नियमावली व घडामोडींविषयी चर्चा करण्यात आली.

कार्यशाळेप्रसंगी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीचे सदस्य प्रभाकर बाणासुरे, जैन इरीगेशन सिस्टीम लि.चे चंद्रकांत नाईक, लघुउद्योग भारतीचे नाशिक विभागाचे सचिव समिर साने, जळगाव जिल्हा कर्मचारी भविष्य निधी संगठन कार्यालयाचे प्रवर्तक अधिकारी रमण पवार उपस्थित झाले. नाशिक येथील क्षेत्रिय भविष्य निधी आयुक्त अनिलकुमार प्रितम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी, उपभोक्ता, सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

वाढीव पेंशन याविषयी सेवाविनृत्त कर्मचाऱ्यांनी कायदेदृष्ट्या झालेल्या बदलांविषयी प्रश्नोत्तर स्वरूपात चर्चा केली. यावेळी प्रभाकर बाणासुरे यांनी ईपीएस- १९९५ या कायद्याविषयी सविस्तर बारकावे सांगितले. २०१४ मध्ये वाढीव पेंशन अंशदानाविषयी कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच सोशल माध्यमांतुन येणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन शंकांचे निरसन करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमण पवार यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी जिल्हा भविष्य निधी संगठन कार्यालयातील अधिकारी शाम दुबे, सोपान विभांडीक, योगेश मदनकर व कर्मचारीवृंद यांनी सहकार्य केले.


 

Next Post
तायक्वांडो स्पर्धेचे थाटात उद्घाटन ; राज्यभरातुन खेळाडूंचा सहभाग

तायक्वांडो स्पर्धेचे थाटात उद्घाटन ; राज्यभरातुन खेळाडूंचा सहभाग

ताज्या बातम्या

एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: दुचाकी चोरट्याला अटक, चोरीची मोटरसायकल हस्तगत
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: दुचाकी चोरट्याला अटक, चोरीची मोटरसायकल हस्तगत

September 27, 2026
एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी
गुन्हे

एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी

September 24, 2026
घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने
गुन्हे

घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने

September 24, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

September 24, 2026
दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जळगाव जिल्हा

दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

September 24, 2026
काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’
खान्देश

काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’

September 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add