• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री यांचा निषेध

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 12, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री यांचा निषेध

गजानन पाटील | अमळनेर, दि.१२- महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या बेळगाव प्रश्नी असणाऱ्या वादात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी चिथावणी खोर विधान केल्याचा आरोप करत अमळनेर येथे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेनेकडून जाहिर निषेध करण्यात आला.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगाव हिसकावण्यासाठी चिथावणी खोर वक्तव्य करून महाराष्ट्राचा अपमान केला जात आहे. महाराष्ट्राकडे द्वेष भावनेने बोटे दाखवणार्याची बोटे शिवसेना कर्नाटकात येऊन पिरघळल्याशिवाय राहणार नाही. कर्नाटक च्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेतर्फे बसस्थानकाजवळ जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख श्रीकांत पाटील, उपजिल्हाप्रमुख कल्याण पाटील, शहरप्रमुख सूरज परदेशी, बाळा पवार, विश्वास महाराज, प्रताप शिंपी, चंद्रशेखर भावसार, ज्ञानेश्वर पाटील, मनिषा परब, उज्ज्वला कदम, सुनीता माने, सुलतान खान, नितीन निळे, सुन्नूबाई सोनावणे, जीवन पवार, मोहन भोई, अनिल पाटील, अल्पेश पाटील, प्रमोद शिंपी, भरत जाधव, देवेंद्र देशमुख, विमल बाफना, उमेश अंधारे, मयूर पाटील, मनोज सैनानी आदी उपस्थित होते.

Next Post
समाजाला उत्क्रांत अवस्थेत देण्याची क्षमता कलांमध्ये.. – डॉ.भालचंद्र नेमाडे

समाजाला उत्क्रांत अवस्थेत देण्याची क्षमता कलांमध्ये.. - डॉ.भालचंद्र नेमाडे

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add