• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दसऱ्याच्या दिवशी होणारे रावण दहन थांबवा ; आदिवासी एकता परिषदेची मागणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 30, 2022
in जळगाव जिल्हा
0
दसऱ्याच्या दिवशी होणारे रावण दहन थांबवा ; आदिवासी एकता परिषदेची मागणी

अमळनेर, दि.३० – तालुक्यासह जिल्ह्यात येत्या दसऱ्याच्या दिवशी होणारे रावण दहन थांबवावे अशी मागणी आदिवासी एकता परिषदेतर्फे गुरूवारी निवेदनातुन करण्यात आली.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रावण हा आदिवासी महात्मा होता. रावणाचा अत्यंत द्वेष व विकृत मानसिकता ठेवून पुतळा दहन केला जातो. आणि यामुळे देशातील आदिवासींना हीन भावनेने वागणूक मिळत असते. तसेच रावण दहन करणे हा आदिवासी समाजाचा अपमान असल्याचे सांगत, अमळनेर तालुक्यासह जिल्ह्यात होणाऱ्या रावण दहन कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी आदिवासी एकता परिषदेने केली आहे.

या बाबत अमळनेर प्रांताअधिकारी सीमा अहिरे, पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, आदींना निवेदन देण्यात आले. यावेळी आदिवासी एकता परिषदेचे तालुकाध्यक्ष आनंद पवार , महेंद्र पवार आदींसह समाज बांधव उपस्थित होते.

Next Post
‘गांधी हे सर्वकालीन महात्मा’ – उल्हास दादा पवार

'गांधी हे सर्वकालीन महात्मा' - उल्हास दादा पवार

ताज्या बातम्या

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी
आरोग्य

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

October 10, 2026
जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खान्देश

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

October 9, 2026
प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार
जळगाव जिल्हा

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add