• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विट्ठल रुक्मिणी मंदिरात मान्यवरांच्या हस्ते पूजा संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 10, 2022
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
विट्ठल रुक्मिणी मंदिरात मान्यवरांच्या हस्ते पूजा संपन्न

जळगाव, दि.१० – येथील सन्मित्र कॉलनीतील विट्ठल रुक्मिणी मंदिरात उद्योजक विजय आणि स्वाती गायकवाड यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष रमेश नेमाडे, नगरसेवविका उज्ज्वला बेंडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान आज पहाटे गायकवाड दांपत्याच्या हस्ते महापूजा विठू नामाचा गजरात नागरिकांनी जल्लोष करत पूजा प्रारंभ केला.

नगरसेवविका बेंडाळे यांनी विट्ठलनामाचे महत्व सांगत आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या. नागरिकांचे आरोग्य व समस्या सोडवण्यासाठी विठ्ठलाला साकडे घातले. तर अध्यक्ष रमेश नेमाडे यांनी नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करून मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येत परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

Next Post
पालिका निवडणुकीसाठी आ.अनिल पाटलांच्या गटाकडून ईच्छूक उमेदवारांची चाचपणी सुरू

पालिका निवडणुकीसाठी आ.अनिल पाटलांच्या गटाकडून ईच्छूक उमेदवारांची चाचपणी सुरू

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add