• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कमलाकर माळी यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर समाज गौरव पुरस्कार प्रदान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 21, 2022
in सामाजिक
0
कमलाकर माळी यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर समाज गौरव पुरस्कार प्रदान

रावेर, दि. २१ –  तालुक्यातील मोठे वाघोदा येथील पत्रकार तथा कवी व सामाजिक कार्यकर्ते कमलाकर माळी यांना रविवार नाशिक येथे योग दिनाच्या निमित्ताने कालिदास कलामंदीर सभागृहात समाजात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर समाज गौरव पुरस्कार सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. त्यांनी आतापर्यंत गावात मोफत नेत्र शिबीर, रक्तदान शिबिर, गाव फलक, ग्रामस्थांसाठी मोफत वाचनालयची स्वखर्चाने सोय केली आहे.

कोवीड मध्ये मोफत मास्क वाटप तसेच व्हाॅट्सअप ग्रुप च्या माध्यमातुन विविध उपक्रम माळी राबवत असतात. अशा विविध सामाजिक कार्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी नाशिक येथील पत्रकार संघातर्फे पुरस्कारासाठी निवड झाली. यावेळी कामगार नेते संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा कोठावदे, पर्यटन उद्योजक शबनम खान, योग पंडित डॉ. पूनम बिरारी, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य सायली पालखेडकर, प्रज्ञा कांबळे, वासुदेव काळे आदी उपस्थित होते.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी-प्रास्ताविक करताना संस्थेची माहिती दिली. दरम्यान पुरस्कार मिळाल्याबद्दल कमलाकर माळी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


 

Next Post
जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add