• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मेहरुणमध्ये शिवसेनेच्या संपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 28, 2022
in राजकीय
0
मेहरुणमध्ये शिवसेनेच्या संपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव, दि.२८ – येथील मेहरूण परिसरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये शिवसेनेचे शिव संपर्क अभियान राबविण्यात आले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, शिवसेना नेते लक्ष्मण वडले आदि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते.

शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात शिव संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मेहरुण परिसरातील प्रभाग क्रमांक १५ येथे सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, शिवसेना नेते लक्ष्मण वडले, गजानन चव्हाण, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन, महानगरप्रमुख शरद तायडे यांच्यासह मेहरुणचे नगरसेवक प्रशांत नाईक, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेविका शबानाबी खाटीक उपस्थित होते.

पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, सदस्य नोंदणी अभियानामध्ये युवकांनी अधिक सहभाग घ्यावा असे आवाहन संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले. प्रसंगी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन संपर्कप्रमुख संजय सावंत व इतर नेत्यांचे स्वागत केले.

यावेळी भुषण पाटील, श्याम कोगटा, विराज कावडीया, मानसिंग सोनवणे, शिवराज पाटील, मनीषा पाटील, शोभा चौधरी, अमित जगताप, केतन पोळ, विजय लाड, मिलिंद आंधळे, बंडू वाणी, कृष्णा पाटील, राजू पाटील, जब्बार शेख, सलमान खाटीक, गौरव घुगे, तेजस वाघ, कुणाल सानप, किरण नाईक, वैभव वाघ, एकनाथ वाघ, किरण दाभाडे, सुनील वंजारी, अमोल सानप, महेश घुगे आदी उपस्थित होते.

Next Post
केसीईत पाच दिवसीय ऑफिस ऑटोमेशनवर कार्यशाळा संपन्न

केसीईत पाच दिवसीय ऑफिस ऑटोमेशनवर कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्या

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !
जळगाव जिल्हा

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !

October 14, 2026
जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी
क्रिडा

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

October 14, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add