• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

केसीईत पाच दिवसीय ऑफिस ऑटोमेशनवर कार्यशाळा संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 29, 2022
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
केसीईत पाच दिवसीय ऑफिस ऑटोमेशनवर कार्यशाळा संपन्न

जळगाव, दि २९ – येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात, इंटरनल   क्वालिटी अशुरन्स विभाग तर्फे दि. २३ ते २७ मे २०२२ या कालावधीत पाच दिवसीय ऑफिस ऑटोमेशन वर शिक्षकेतर कर्माचारांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये ऍडव्हान्स एक्सेल तसेच ऍडव्हान्स वर्ड विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

शिक्षकेतर कर्मचार्यानी बदलत्या काळात मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा उपयोग करून ऑफिसचे कामे सुलभ होण्यासाठी कसा करावा याविषयी सांगण्यात आले. प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, उपप्राचार्य प्रा. संजय दहाड आणि इंटरनल  क्वालिटी अशुरन्स विभागाच्या समन्वयक डॉ. प्रज्ञा विखार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

प्रा. राहूल पाटील यांनी समन्वयक म्हणून काम बघितले. यामध्ये संस्थेतील २५ कर्मचार्यानी सहभाग नोंदविला. जळगाव येथील सॉफ्टएड कॉम्प्युटर्स मधील स्वप्नां भावसार, अजय पाटील आणि मिलिंद सूर्यवंशी यांनी प्रात्यक्षिकाव्दारे उपस्थिताना मार्गदर्शन केले.

Next Post
‘दामिनी’ ॲपचा वापर करुन वीजेपासून संरक्षण करण्याचे आवाहन

'दामिनी' ॲपचा वापर करुन वीजेपासून संरक्षण करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनसेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
जळगाव जिल्हा

मनसेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

January 31, 2023
काला घोडा या आंतरराष्ट्रीय महोत्सवात परिवर्तनच्या ‘अमृता साहिर इमरोज’ नाटकाची निवड
जळगाव जिल्हा

काला घोडा या आंतरराष्ट्रीय महोत्सवात परिवर्तनच्या ‘अमृता साहिर इमरोज’ नाटकाची निवड

January 31, 2023
‘बीआरएम राईड’ पूर्ण करणाऱ्या सायकलिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांचा सन्मान
जळगाव जिल्हा

‘बीआरएम राईड’ पूर्ण करणाऱ्या सायकलिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांचा सन्मान

January 30, 2023
तायक्वांडो स्पर्धेचे थाटात उद्घाटन ; राज्यभरातुन खेळाडूंचा सहभाग
क्रिडा

तायक्वांडो स्पर्धेचे थाटात उद्घाटन ; राज्यभरातुन खेळाडूंचा सहभाग

January 28, 2023
ईपीएफओ कार्यालयातर्फे ‘निधी आपके निकट २.०’ उपक्रम
जळगाव जिल्हा

ईपीएफओ कार्यालयातर्फे ‘निधी आपके निकट २.०’ उपक्रम

January 28, 2023
३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धांचे जळगावात आयोजन 
क्रिडा

३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धांचे जळगावात आयोजन 

January 25, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.