• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ड्युएथलॉन स्पर्धेत डॉ.अनघा चोपडेंचे यश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 28, 2022
in क्रिडा
0
ड्युएथलॉन स्पर्धेत डॉ.अनघा चोपडेंचे यश

जळगाव, दि.२८ – औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ड्युएथलॉन स्पर्धेत गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ.अनघा चोपडे यांनी विजेतेपद मिळवले.

या स्पर्धेमध्ये २० किलोमीटर सायकल चालवणे, ५ किलोमीटर धावणे आणि १० किलोमीटर राईड करणे अनिवार्य होते. या क्रमानुसार सलग स्पर्धा पूर्ण करावी लागते. ड्युएथलॉन स्पर्धेत २५ ते ४० वर्ष महिला गटात डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.अनघा सुयोग चोपडे ह्या विजेत्या ठरल्या.

त्यांनी १ तास ५७ मिनिटाच्या कालावधीत स्पर्धा पूर्ण केली. त्याबद्दल स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन डॉ.अनघा चोपडे यांचा गौरव करण्यात आला. ड्युएलथॉन स्पर्धेत सहभागी होण्याचा डॉ.चोपडे यांचा पहिलाच प्रयत्न होता, त्यात त्यांनी यशस्वीरित्या स्पर्धा पूर्ण करुन यश संपादन केले.

Next Post
ग्रामसेवक हा शासन व गाव यांच्यातील समन्वय साधणारे पद – घन:श्याम टाक

ग्रामसेवक हा शासन व गाव यांच्यातील समन्वय साधणारे पद - घन:श्याम टाक

ताज्या बातम्या

संत सावता महाराजांची पुण्यतिथी : अयोध्या नगरात भव्य दिंडी, १०१ वृक्षारोपण..!
जळगाव जिल्हा

संत सावता महाराजांची पुण्यतिथी : अयोध्या नगरात भव्य दिंडी, १०१ वृक्षारोपण..!

August 11, 2026
एक पेड़ पापा के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; ५० वृक्षांचे रोपण
जळगाव जिल्हा

एक पेड़ पापा के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; ५० वृक्षांचे रोपण

August 11, 2026
डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शुभेच्छांचा वर्षाव
जळगाव जिल्हा

डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शुभेच्छांचा वर्षाव

August 11, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जळगाव जिल्हा

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
‘बंदे में है दम’: कस्तुरबा सभागृहात गांधीविचारांचा रंगला कलात्मक आणि वैचारिक सोहळा
जळगाव जिल्हा

‘बंदे में है दम’: कस्तुरबा सभागृहात गांधीविचारांचा रंगला कलात्मक आणि वैचारिक सोहळा

August 10, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add