• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 15, 2022
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

जळगाव, दि. १५ – शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र देत बहुजनांना उन्नती आणि समाजोद्धाराचा मार्ग दाखविणारे व सामाजिक न्याय व समतेचा पुरस्कार करत समाजातील उपेक्षितांसाठी संघर्ष करणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नुकतीच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांच्याहस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे अ‍ॅकेडमीक डीन प्रा.हेमंत इंगळे, रजिस्ट्रार ईश्‍वर जाधव, ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.डॉ.विजयकुमार वानखेडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शाखांचे प्रमुख व अधिष्ठाता उपस्थीत होते.

यावेळी विद्यार्थी राजेश सुरदास याने मनोगतात बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील सर्व घटकांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.

Next Post
शेतकरी पुत्राने लग्नातही जोपासला शेतकरी बाणा !

शेतकरी पुत्राने लग्नातही जोपासला शेतकरी बाणा !

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’
जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’

June 4, 2026
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय
जळगाव जिल्हा

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

June 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group