• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयात केक कापून महिला दिन साजरा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 9, 2022
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयात केक कापून महिला दिन साजरा

जळगाव, दि. ०९ –  गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डॉ.उल्हास पाटील सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.एम.पी.बावुसकर, डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अ‍ॅड.सतिश घाडगे यांची प्रमुख उपस्थीती होती.

दरम्यान एल.एल.बी तृतीय वर्षातील विद्यार्थी सुनील चौधरी याच्या बासरी वादनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. यानंतर डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील यांच्यासह महाविद्यालयातील महिला स्टाफच्या हस्ते केक कापून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी महिलांना समान वागणूक देवून, प्रत्येक महिलेचा सन्मान करावा अशी शपथ अ‍ॅड.शैलेश नागला यांनी उपस्थीत सर्व विद्यार्थ्यांना दिली. सर्व मान्यवरांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन, मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी.ए.एल.एल.बी. प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली व त्यांना महाविद्यालयातील लायब्ररीयन मनीषा इंगळे यांनी सहकार्य केले.

Next Post
मल्हार हेल्प फेअर-४ मेळाव्याचे सागरपार्कवर आयोजन

मल्हार हेल्प फेअर-४ मेळाव्याचे सागरपार्कवर आयोजन

ताज्या बातम्या

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद; डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा पुढाकार
जळगाव जिल्हा

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद; डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा पुढाकार

May 6, 2026
मध्यप्रदेशातील आंतरराज्य टोळी जेरबंद; विमानतळ परिसरातील घरफोडीचा लागला छडा
गुन्हे

मध्यप्रदेशातील आंतरराज्य टोळी जेरबंद; विमानतळ परिसरातील घरफोडीचा लागला छडा

May 6, 2026
भाजप महिला कार्यकर्त्यांबद्दल फेसबुकवर अश्लील कमेंट; पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी
गुन्हे

भाजप महिला कार्यकर्त्यांबद्दल फेसबुकवर अश्लील कमेंट; पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी

May 6, 2026
सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा; ग्रामपंचायत ते आरोग्य केंद्रापर्यंत कामकाजाचा घेतला आढावा
जळगाव जिल्हा

सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा; ग्रामपंचायत ते आरोग्य केंद्रापर्यंत कामकाजाचा घेतला आढावा

May 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 6, 2026
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध
जळगाव जिल्हा

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

May 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group