• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेवाच्या दर्शनाचा भाविकांनी घेतला लाभ VIDEO

त्रिवेणी संगमावर अनेकांनी लुटला नौका विरहाचा आनंद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 2, 2022
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेवाच्या दर्शनाचा भाविकांनी घेतला लाभ VIDEO

गजानन पाटील | अमळनेर, दि. ०२ – तालुक्यातील तापी पांझरा व गुप्त गंगा या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर असलेल्या श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी खान्देशासह पंचक्रोशीतील भाविकांनी मंगळवारी महाशिवरात्री निमित्त गर्दी केली होती.

महाशिवरात्री निमित्ताने श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिरात सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. दरम्यान जय शिव शंकर, हर हर महादेवच्या जयघोषाने कपिलेशवर महादेव मंदिराचा परिसर दणाणून गेला होता.

रात्री उशिरापर्यंत लाखाच्यावर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले. मारवड पोलीस ठाण्याच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक जयेश खलाने यांच्या मार्गदर्शनाखाली चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

VIDEO

Next Post
ब्रह्माकुमारीज् आयोजित शिवरात्री महोत्सव उत्साहात

ब्रह्माकुमारीज् आयोजित शिवरात्री महोत्सव उत्साहात

ताज्या बातम्या

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
आरोग्य

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

June 24, 2026
प्रभावी आणि सकारात्मकतेसाठी ‘सोशल मीडिया सुयोग्य वापर’ कार्यशाळा उत्साहात
जळगाव जिल्हा

प्रभावी आणि सकारात्मकतेसाठी ‘सोशल मीडिया सुयोग्य वापर’ कार्यशाळा उत्साहात

June 23, 2026
आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त १,००० गरजू विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वाटप
सामाजिक

आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त १,००० गरजू विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वाटप

June 23, 2026
जामनेर पंचायत समितीचा तांत्रिक सहाय्यक ३० हजारांची लाच मागताना जाळ्यात
गुन्हे

जामनेर पंचायत समितीचा तांत्रिक सहाय्यक ३० हजारांची लाच मागताना जाळ्यात

June 22, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा
आरोग्य

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा

June 22, 2026
गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
आरोग्य

गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group