• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रेसिडेंशियल ११ संघासोबत खेळण्याचा अ‍ॅग्री कॅम्पसला मिळाला मान

बक्षीस वितरणाने पीपीएल क्रिकेट टुर्नामेंटचा उत्साहात समारोप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 24, 2022
in क्रिडा, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
प्रेसिडेंशियल ११ संघासोबत खेळण्याचा अ‍ॅग्री कॅम्पसला मिळाला मान

जळगाव, दि.२४ – प्रेसिडेंट प्रिमीयर लिग बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट २०२० चे आयोजन गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल आणि गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ़ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले. या टुर्नामेंटचा आज बक्षीस वितरणाने समारोप करण्यात आला.

सदर स्पर्धा २१, २२ फेब्रुवारीला घेण्यात आल्यात. यात १२ संघ सहभागी झाले होते. सदर स्पर्धेत गोदावरी अ‍ॅग्री कॅम्पस म्हणजेच अ‍ॅग्री बॉस ११ आणि अ‍ॅग्रोनियर ११ हे दोन संघ संयुक्त विजेते ठरले. तर जीआयएमआर रॉयल्स हा संघ उपविजेता ठरला आणि पिंक पंडाज भुसावळ या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेत बेस्ट बॅटर म्हणून अ‍ॅग्री बॉस – ११ मधील वैशाली पुसदेकर, बेस्ट बॉलर फिमेलमध्ये जीआयएमआरच्या आफरिन खान, प्लेयर ऑफ द सिरीज फिमेलमध्ये पिंक पंडाजमधील मनिषा बर्‍हाटे ह्या तर पुरुष गटात बेस्ट बॉलरसाठी जीईएमएस र्स्टासचे आसिफ खान, बेस्ट बॅटर अ‍ॅग्रोनियर ११ चे गणेश चौधरी, प्लेयर ऑफ द सिरीजमध्ये जीआयएमआर रॉयल्सचे चंद्रकांत डोंगरे यांची वर्णी लागली.

पीपीएल क्रिकेट टुर्नामेंटच्या बक्षीस वितरणाप्रसंगी गोदावरी आजी, संस्थाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, डॉ.अनिकेत पाटील, डॉ.एस एम पाटील, डॉ.ए.पी.चौधरी, डॉ.एस.एस.राठी, डॉ.प्रशांत वारके, गोदावरी इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूलच्या प्राचार्या नीलिमा चौधरी आदी उपस्थित होते. बक्षिस वितरणा नंतर प्रेसिडेंशियल ११ या संघा सोबत स्पर्धेचा विजयी संघ अ‍ॅग्री कॅम्पस यांच्यात प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्राजक्ता पाटील यांनी केले.

Tags: जळगावडाॅ. उल्हास पाटील
Next Post
डॉ. भवरलालजी जैन स्मृती व्याख्यानमालेचे गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ऑनलाईन आयोजन

डॉ. भवरलालजी जैन स्मृती व्याख्यानमालेचे गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ऑनलाईन आयोजन

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add