• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पोलीस लाईन परिसरातून २० लाखांचा डंपर चोरीला

नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 2, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास

CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75


भडगाव, प्रतिनिधी : भडगाव शहरातील पोलीस लाईन परिसरातून सुमारे २० लाख रुपये किमतीचा डंपर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, चोरीस गेलेला डंपर टाटा सिग्मा कंपनीचा असून त्याची किंमत अंदाजे २० लाख रुपये आहे. डंपरचे नवीन पासिंग झालेले असल्याने त्यावर कायमस्वरूपी क्रमांकाची प्लेट नव्हती. मात्र, वाहनावर यूपी ३२ एटीसी ७०६ हा क्रमांक नमूद असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.

या प्रकरणी सुधीर किटकुल सोनवणे (वय ५१, व्यवसाय नोकरी), नायब तहसीलदार, रा. साईनगर, भडगाव यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस करीत आहेत. चोरीस गेलेल्या डंपरचा शोध सुरू असून अद्याप चोरट्याची ओळख पटलेली नाही.


 

Next Post
ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांना संपादक परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांना संपादक परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळेंचा वॉर्ड १६ मध्ये स्वच्छतेचा धडाका; दुकानदारांना घेतले फैलावर
जळगाव जिल्हा

महापौर दीपमाला काळेंचा वॉर्ड १६ मध्ये स्वच्छतेचा धडाका; दुकानदारांना घेतले फैलावर

November 2, 2026
वरणगावात गोळीबारचा थरार; मुक्ताईनगरचा तरुण गंभीर
गुन्हे

वरणगावात गोळीबारचा थरार; मुक्ताईनगरचा तरुण गंभीर

November 2, 2026
डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. रोहन पाटील यांची असोसिएशन ऑफ सर्जन्स इंडियाच्या राज्य कार्यकारिणीवर निवड
आरोग्य

डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. रोहन पाटील यांची असोसिएशन ऑफ सर्जन्स इंडियाच्या राज्य कार्यकारिणीवर निवड

November 2, 2026
‘नेक्सस २के २६’ फ्रेशर्स सोहळा उत्साहात संपन्न; गौरव भोई ठरला ‘मि. फ्रेशर’, तर कुमुदिनी महाजन ‘मिस फ्रेशर’
जळगाव जिल्हा

‘नेक्सस २के २६’ फ्रेशर्स सोहळा उत्साहात संपन्न; गौरव भोई ठरला ‘मि. फ्रेशर’, तर कुमुदिनी महाजन ‘मिस फ्रेशर’

November 2, 2026
चारा टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. प्रदीप झोड
Uncategorized

चारा टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. प्रदीप झोड

November 2, 2026
ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांना संपादक परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
जळगाव जिल्हा

ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांना संपादक परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

November 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add