• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी काढले आदेश; नशिराबाद, जामनेरसह विविध पोलीस ठाण्यांतील संशयितांवर कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 8, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

जळगाव प्रतिनिधी  गणेशोत्सवाचा सण निर्विघ्न पार पाडण्यासाठी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने सराईत गुन्हेगारांविरुद्ध धडक मोहीम उघडली आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी आदेश जारी करत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील १४ सराईतांना सहा महिने ते एका वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

​हद्दपार केलेल्या १४ जणांमध्ये नशिराबाद पोलीस ठाण्यातील ६, जामनेर पोलीस ठाण्यातील ३, एमआयडीसीतील २, तर रामानंदनगर, जिल्हापेठ आणि फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एका गुन्हेगाराचा समावेश आहे. यात अरमान पटेल, अक्रम शहा, हरी पाटील, विपुल नाथ, आवेश खान उर्फ काल्या, मुक्तार शहा, आताल्लाह शाह आणि चेतन उर्फ बटाट्या सुशीर या आठ जणांना एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे,

तर जगन्नाथ कोळी, प्रकाश शिंदे आणि सोपान इंगळे यांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात शांतता भंग करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
खान्देश

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add