• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोवंशाच्या मांसाची विक्री; संशयितास अटक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 29, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास

CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75

जळगाव : गोवंशीय जनावराची कत्तल करून त्याचे मांस विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली. बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास शहरातील मास्टर कॉलनीतील हैदर मेडिकलजवळ पोलिसांच्या गस्तीवेळी ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी संशयिताच्या घरामागून प्लास्टिकच्या बादलीत ठेवलेले अंदाजे १० किलो गोवंशाचे मांस, किंमत सुमारे २ हजार रुपये, जप्त केले. याप्रकरणी शेख साजिद शेख युसुफ कुरेशी (वय ३२, रा. मास्टर कॉलनी) याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास हवालदार दीपक महाजन करीत आहेत.

Next Post
दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

ताज्या बातम्या

मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान
आरोग्य

मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान

August 29, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात
आरोग्य

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात

August 29, 2026
दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू
गुन्हे

दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

August 29, 2026
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
गुन्हे

गोवंशाच्या मांसाची विक्री; संशयितास अटक

August 29, 2026
जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा

जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 29, 2026
आ.एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवाला राजकीय दिग्गजांची मांदियाळी
जळगाव जिल्हा

आ.एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवाला राजकीय दिग्गजांची मांदियाळी

August 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add