• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 22, 2026
in गुन्हे
0
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला चिकू खाण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिसांनी ४३ वर्षीय आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास १३ वर्षीय पीडित मुलगी आपल्या घराजवळ खेळत असताना आरोपी सुनील अर्जुनराव सावके (वय ४३) याने तिला चिकू खाण्याचे आमिष दाखवून चिकूच्या बागेत नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.

या घटनेबाबत २१ जुलै रोजी सायंकाळी पीडित मुलीच्या आईने नशिराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून नशिराबाद पोलिसांनी आरोपी सुनील सावके याच्याविरुद्ध पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली.

​घटना उघडकीस येताच भुसावळ विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी केदार बारबोले यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेत आणि तपासात ‘ई-साक्ष’ प्रणालीचा (डिजिटल पुरावे) वापर करण्यात आला आहे. नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सपोनि योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Next Post
एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

ताज्या बातम्या

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add