• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण

वाढदिवसानिमित्त केला वृक्षारोपणाचा संकल्प

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
भोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण

​अमळनेर, (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष मोनालिका पवार यांच्या पुढाकारातून आणि त्यांच्या वाढदिवसाच्या संकल्पातून भोकर येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या तथा अमळनेरच्या नगरसेविका जयश्री अनिल पाटील उपस्थित होत्या, त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

​वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ उत्सव न साजरा करता, सामाजिक बांधिलकी जपत मोनालिका पवार यांनी वृक्षारोपणाचा स्तुत्य संकल्प केला. या उपक्रमाचे गावातील नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे. ग्रामीण भागात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी उपस्थितांनी केले.

​या सोहळ्याप्रसंगी भोकर गावातील प्रतिष्ठित नागरिक राजेंद्र डिंगबर पवार, प्रा. भाऊसाहेब सोनवणे, अशोक पाटील, श्रीराम पाटील, डॉ. अमोल भालेराव आणि किशोर पवार प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुकदेव पाटील, दीपाली राजपूत, प्रभाकर सोनवणे, सुकदेव बाविस्कर, लोटण सोनवणे, योगेश कोळी, विलास सोनवणे, धनराज वारडे, सुरेश जगन्नाथ पवार, बाविस्कर सिस्टर, आशा सेविका भाग्येश्री सोनवणे यांच्यासह शाळेतील शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

​

Next Post
डॉ. प्रीतीश चौधरी ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित

डॉ. प्रीतीश चौधरी 'नियतीचे चक्र' पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्या

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add