• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्हा पत्रकार संघातर्फे ‘पत्रकार दिन’ साध्या पद्धतीने साजरा.. VIDEO

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 6, 2022
in जळगाव जिल्हा
0
जिल्हा पत्रकार संघातर्फे ‘पत्रकार दिन’ साध्या पद्धतीने साजरा.. VIDEO

जळगाव, दि. 06 – कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जळगावात जिल्हा पत्रकार संघातील सभागृहात यंदा ‘पत्रकार दिन’ साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त 6 जानेवारी हा दिवस सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

जळगावात देखील जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी ‘पत्रकार दिन’ धूम धडाक्यात साजरा करण्यात येतो. परंतु गेल्या 2 वर्षापासून कोरोना मुळे या कार्यक्रमावर बंधने आली आहेत. त्यामुळे यावर्षी ‘पत्रकार दिन’ मर्यादित स्वरूपात शासनाने दिलेल्या नियमावली नुसार मास्क लावून, ठराविक अंतर ठेवुन कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमासाठी आमदार सुरेश भोळे यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिरूळे, कार्याध्यक्ष अशोक भाटिया, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्यासह पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.

Next Post
प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांनी अर्थसाहाय्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तर्फे राष्ट्रीय रांगोळी स्पर्धा

ताज्या बातम्या

कौटुंबिक वाद: पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या
गुन्हे

कौटुंबिक वाद: पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

March 20, 2026
पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी
जळगाव जिल्हा

पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी

March 19, 2026
पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन
जळगाव जिल्हा

पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन

March 19, 2026
भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

March 19, 2026
अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद
गुन्हे

अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद

March 18, 2026
‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम
जळगाव जिल्हा

‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम

March 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group