• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अमळनेरात छत्रपती शिवरायांचा दुग्धआभिषेक; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरुद्धही निदर्शने

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 22, 2021
in जळगाव जिल्हा
0
अमळनेरात छत्रपती शिवरायांचा दुग्धआभिषेक; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरुद्धही निदर्शने

गजानन पाटील | अमळनेर, दि.22 – छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे घडली घडल्याने अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करून श्री शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा दुधाने अभिषेक करण्यात आला.

कर्नाटकातील घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असताना अमळनेरात देखील संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री शिवाजी महाराज उद्यानात एकत्रित येऊन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्या विरोधातही जोरदार निदर्शने करून छत्रपती शिवरायांचा जयघोष करण्यात आला.

यावेळी दीपक पाटील यांनी शिवरायांच्या पुतळ्याचा दुधाने अभिषेक केला, तर शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांनी पाण्याने पुतळा स्वच्छ केला. यानंतर बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील व शेतकी संघाचे मुख्य प्रशासक संजय पुनाजी पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील यांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी तालुका कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, महिला तालुकाध्यक्ष प्रा मंदाकिनी भामरे, के आर शेख, नगरसेवक विवेक पाटील, अॅड. यदनेश्वर पाटील, रणजित भीमसिंग पाटील, गोविंदा पाटील, ईश्वर खंडू बैसाणे, सुनिल शिंपी, सनी गायकवाड, देविदास देसले, इम्रान खाटीक, रिपब्लिकन चे बैसाणे, यतीन पवार, अशोक पाटील यांच्यासह मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदारांनीही केला घटनेचा निषेध..

आमदार अनिल भाईदास पाटील यांनी देखील या घटनेबाबत प्रखर भावना व्यक्त करताना निषेध व्यक्त केला असून वादग्रस्त वक्तव्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना देखील लक्ष करत जनता माफ करणार नाही असे म्हणून त्यांचाही घटनेचा निषेध केला.

Next Post
गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा

ताज्या बातम्या

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना
Uncategorized

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना

September 15, 2026
गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान
आरोग्य

गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान

September 15, 2026
कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 
गुन्हे

कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 

September 15, 2026
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध

September 15, 2026
गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या
गुन्हे

गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या

September 15, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
जळगाव जिल्हा

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add