• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अशोक लेलँडच्या ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ शोरूमचे होणार थाटात उद्घाटन; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची विशेष उपस्थिती!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 29, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
अशोक लेलँडच्या ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ शोरूमचे होणार थाटात उद्घाटन; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची विशेष उपस्थिती!

जळगाव, (प्रतिनिधी) : हिंदूजा समूहाच्या अशोक लेलँड या प्रतिष्ठित कंपनीचा जळगावातील अधिकृत सेल्स आणि सर्व्हिस पॉईंट म्हणून ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ या अत्याधुनिक लाईट कमर्शियल व्हेइकल्स शोरूमचे भव्य उद्घाटन गुरुवार, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.

एमआयडीसी परिसरातील मारुती सुझुकी शो-रूमसमोर, अजिंठा रोडवर (G-5/1) उभारण्यात आलेल्या या शानदार शोरूमच्या उद्घाटनामुळे जळगाव जिल्ह्यातील व्यावसायिक, वाहतूकदार आणि शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

उद्घाटन सोहळ्याची खास आकर्षणे..
अशोक लेलँड लिमिटेडचे LCV प्रमुख विप्लव शाह यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न होईल. कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

ग्राहकांना मिळणार ‘साथी’, ‘दोस्त’ आणि ‘बडा दोस्त’..
‘अयांश ऑटोमोबाईल्स’मुळे अशोक लेलँडचे ‘साथी’ हे वाहन प्रथमच ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहे. यासह, जळगाव परिसरातील ग्राहकांना ‘दोस्त’ आणि ‘बडा दोस्त’ यांसारखी कंपनीची लोकप्रिय वाहने आता सहज खरेदी करता येणार आहेत.

अयांश ऑटोमोबाईल्सचे संचालक यश सुनील मंत्री यांनी विश्वास व्यक्त केला की, “या शोरूममुळे ग्राहकांना विक्रीची उत्कृष्ट सेवा मिळेल. तसेच, एमआयडीसी परिसरातील रेमंड कंपनीच्या मागे (E-8) असलेल्या सर्व्हिसिंग पॉईंटवर अशोक लेलँड वाहनांचे उत्कृष्ट सर्व्हिसिंग आणि ओरिजिनल सुटे भाग (Spares) अशा सर्व सुविधा उपलब्ध होतील, ज्यामुळे ग्राहकांचा नक्कीच फायदा होईल.” या उद्घाटन सोहळ्याला शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.

Next Post
विआन तलरेजाची नाशिक विभागाच्या संघात निवड

विआन तलरेजाची नाशिक विभागाच्या संघात निवड

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add