• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विआन तलरेजाची नाशिक विभागाच्या संघात निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 29, 2025
in क्रिडा, खान्देश, जळगाव जिल्हा
0
विआन तलरेजाची नाशिक विभागाच्या संघात निवड

जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र युवा क्रीडा संचालन आयोजीत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिकतर्फे आयोजीत विभागीय कॅरम स्पर्धा नाशिक येथे १६ ऑक्टोबरला पार पडली. नाशिक, जळगाव, धुळे, नगर यासह पुणे विभागातील खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला होता. जळगाव जिल्ह्यात १४ वर्षाखालील गटात विआन सुनील तलरेजा याने सहभाग घेतला होता. क्वाटर फायनल मध्ये विआन तलरेजाने साईल सोनवणे अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूल याला नमविले.

त्यानंतर सेमी फायनला सोहम तुषार पवार या नाशिकच्या खेळाडूला हरविले. यानंतर अंतिम सामन्यात बारयाल अली गुलाम अली मालेगाव याला नमवून विजेतेपद पटकाविले. शालेय स्पर्धेत जी.एच.रायसोनी पब्लीक स्कूलचा विद्यार्थी विआन तलरेजा याला प्रिती जाजू, भूषण सर यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

शालेय विभागीय स्पर्धेत विजयी झालेल्या विआन तलरेजाची निवड रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला शिवछत्रपती पुरस्कार विजेते योगेश धोंगडे यांनी प्रशिक्षण दिले. त्याच्या या यशाबद्दल जी. एच. रायसोनी पब्लीक स्कलूच्या क्रीडा शिक्षिका प्राजक्ता खलकर, आई राशी तलरेजा, वडील सुनील तलरेजा यांच्यासह नातेवाईंकानी कौतूक केले.

Next Post
दुर्दैवी घटना: विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवलं; आत्महत्येचं कारण अस्पष्ट

दुर्दैवी घटना: विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवलं; आत्महत्येचं कारण अस्पष्ट

ताज्या बातम्या

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add